शेतकऱ्यांचा आवाज,
समाजाच्या विकासाचा ध्यास!
लोकसहभागातून ग्रामविकास आणि जनसेवा.
तुमची समस्या मांडातुमची समस्या मांडा – आम्ही तुमच्या सोबत आहोत!
कोणत्याही समस्येसाठी आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
- तहसील कार्यालयातील कामांसंबंधी अडचणी
- शेतकऱ्यांना होणारा त्रास किंवा अन्याय
- शेतातील पांदण व शिवार रस्त्यांच्या समस्या
- गावगाड्यातील सार्वजनिक समस्या
- शाळा, शिक्षण व अंगणवाडीच्या समस्या
- पिण्याचे पाणी, वीज व रस्त्यांच्या समस्या
- शेतमालाला योग्य भाव मिळण्यासंबंधी समस्या
- शासकीय योजना व इतर कोणत्याही समस्या
समस्या कोणतीही असो, आम्ही तुमच्या सोबत आहोत! समस्येच्या निराकरणासाठी मार्गदर्शन व संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू.
जनसंपर्क कार्यालय: तहसील कार्यालयासमोर, वरोरा, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र – 442907.
संपर्क क्रमांक: 9545910922
आमच्याविषयी
शेतकरी हित, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी जनजागृती व प्रशासकीय पाठपुरावा हे आमचे ध्येय आहे.
मनोहर अशोक देवतळे
संस्थापक अध्यक्षआपला विकास, आपली जबाबदारी.
आमचे कार्यक्षेत्र
🌾 शेतकरी हित
कृषी योजना व शेतकरी समस्यांसाठी मार्गदर्शन.🏡 ग्रामविकास
रस्ते, पाणी, वीज व बस सेवेसाठी पाठपुरावा.📚 शिक्षण
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व प्रोत्साहन.🩺 आरोग्य
आरोग्य शिबिरे व जनजागृती.🤝 समाजसेवा
गरजू नागरिकांना मदत व मार्गदर्शन.शेतकरी मार्गदर्शन
सभासद नोंदणी व आर्थिक सहकार्य
आपली समस्या, आपले कार्य, आपल्या हक्कासाठी एकत्र येऊया!
शिव संकल्प किसान क्रांती फाउंडेशनचे सभासद व्हा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
सदस्यत्व पूर्णपणे मोफत!
संस्थेच्या मंजुरीनंतर मोफत डिजिटल सदस्यत्व प्रमाणपत्र दिले जाईल.
संस्थेशी जोडल्याने फायदे
- शासकीय योजना व अनुदानाची माहिती.
- शेतकरी समस्या व ग्रामविकासासाठी मार्गदर्शन आणि पाठपुरावा.
- सार्वजनिक समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य.
- शासकीय कार्यालयीन कामांसाठी मार्गदर्शन.
- समाजसेवेतून स्वतःची ओळख व नेतृत्वाची संधी.
- अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवण्यासाठी सहकार्य.
सदस्यत्वाच्या अटी
- आपल्या गावातील सार्वजनिक समस्या संस्थेच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
- समाजसेवा, शेतकरी हित व ग्रामविकासासाठी सहकार्य करावे.
- संस्थेच्या नावाचा गैरवापर करू नये.
- संस्थेच्या नावाने विनापरवानगी पैसे गोळा करू नयेत.
पैशांपेक्षा माणसं जोडणं हेच आमचं ध्येय!
स्वेच्छा आर्थिक मदत – पूर्णपणे ऐच्छिक
देणगी देणे बंधनकारक नाही. सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क नाही.

QR Code स्कॅन केल्यानंतर Manohar Ashok Deotale (मनोहर अशोक देवतळे) हे नाव दिसत असल्यासच पैसे जमा करावेत.
UPI ID: madydeotale@oksbi
रक्कम पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव व खाते फाउंडेशनकडून खात्री करून घ्या. UPI PIN किंवा OTP कोणालाही देऊ नका.व्हॉट्सअॅपवर संपर्क साधानागरिक सेवा व शासकीय योजना
अधिकृत संकेतस्थळांवरून माहिती व अर्ज मिळवा. पात्रता आणि अंतिम तारीख संबंधित विभागाकडे तपासा.
वरोरा व चंद्रपूर – अधिकृत अपडेट्स
नवीन बातम्या येथे स्वयंचलितपणे प्रकाशित होत नाहीत. अधिकृत सूचना खालील संकेतस्थळांवर पहा.
जिल्हा प्रशासन
चंद्रपूर जिल्हा संकेतस्थळमहाराष्ट्र शासन
शासकीय माहितीरोजगार व भरती मार्गदर्शन
रोजगार शोधा
राष्ट्रीय करिअर सेवाकौशल्य व रोजगार
महास्वयंम महाराष्ट्रभरतीची पात्रता, शुल्क आणि अंतिम तारीख मूळ जाहिरातीत तपासा.
जनसेवेची माहिती इतरांपर्यंत पोहोचवा
WhatsApp वर वेबसाइट शेअर कराहे फाउंडेशनचे स्वतंत्र संकेतस्थळ आहे; शासकीय संकेतस्थळ नाही.
जनसमस्या नोंदवा
जनसंपर्क कार्यालय
तहसील कार्यालयासमोर, वरोरा, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र – 442907.
फोन: 9545910922
व्हॉट्सअॅप संपर्क
ईमेल संपर्क
फेसबुक: मनोहर अशोक देवतळे
🚩 शेतकरी पुत्राचा निर्धार
आम्हाला घोडे लावण्याचा प्रयत्न कुणी केला, तर आम्ही बैल लावू! आणि लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा बैल कधी एकटा येत नाही, तो जोडीने येतो… तोही नांगरासकट!
कारण आम्ही शेतकरी आहोत, अन्यायाची मुळं नांगरून काढण्याची ताकद आमच्या मनगटात आहे!
शेतकरी परिवाराची एकजूट, अन्यायाविरुद्ध कायदेशीर संघर्ष आणि परिवर्तनाची मशाल!
जनहितासाठी ठाम भूमिका

सामाजिक कार्य – नवीन फोटो आणि व्हिडिओ
आमच्या सोशल मीडियावरील नवीन सार्वजनिक पोस्ट येथे पहा.
सोशल मीडियावर आमच्याशी जोडा
आपला एक फॉलो, आपला एक शेअर – जनसेवेचा आवाज अधिक लोकांपर्यंत!
आमच्या सामाजिक कार्याची माहिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामविकासाचे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Manohar Ashok Deotale (मनोहर अशोक देवतळे) खालील लिंकवर आमचे सामाजिक कार्य पहा. फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
फोटो, व्हिडिओ आणि रील्स संबंधित सोशल मीडिया खात्यावर पहा.